सोपी गोष्ट : चपाती, भाकरी, भात तुमच्या आरोग्यासाठीचा धोका कसा वाढवतायत?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : चपाती, भाकरी, भात तुमच्या आरोग्यासाठीचा धोका कसा वाढवतायत?
सोपी गोष्ट : चपाती, भाकरी, भात तुमच्या आरोग्यासाठीचा धोका कसा वाढवतायत?

जगात इंडियन डाएटमध्ये सर्वाधिक Carbs आढळत असल्याचं एक अभ्यासात समोर आलंय. आणि हेच भारतीयांमधल्या वाढत्या डायबिटीस, लठ्ठपणामागचं कारण आहे.

ICMR - INDIAB ने केलेल्या अभ्यासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. भारतीयांना सर्वाधिक कॅलरीज कुठून मिळतायत आणि आपल्या आहारात काय बदल करण्याची गरज आहे?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)