भारतात कॅन्सरचं महिलांमध्ये प्रमाण अधिक, पण मृत्यू पुरुषांचे जास्त का? - सोपी गोष्ट
भारतात कॅन्सरचं महिलांमध्ये प्रमाण अधिक, पण मृत्यू पुरुषांचे जास्त का? - सोपी गोष्ट
भारतामध्ये महिलांना कॅन्सर होण्याची शक्यता अधिक आहे... पण कॅन्सरमुळे मृत्यू होण्याची शक्यता पुरुषांमध्ये अधिक असल्याचं देशातल्या कॅन्सर रुग्णांबाबतच्या एका अभ्यासातून आढळलंय.
भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण किती आहे...आणि त्यात स्त्री आणि पुरुषांमध्ये कॅन्सरचं प्रमाण किती आहे...कोणत्या प्रकारचा कॅन्सर जास्त होतोय?
आणि पुरुषांचे मृत्यू अधिक होण्यामागचं कारण काय आहे?