जेव्हा सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांवरच चाकूहल्ला झाला होता

व्हीडिओ कॅप्शन, जेव्हा सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांवरच चाकूहल्ला झाला होता
जेव्हा सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांवरच चाकूहल्ला झाला होता

सरन्यायाधीश भूषण गवईंना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला पकडून बाहेर काढलं गेलं आणि निलंबनाची कारवाईही झाली.

पण एके काळी सुप्रीम कोर्टातच सरन्यायाधीशांवर चाकूहल्ला झाल्याचीही घटना घडली होती. काय होतं हे प्रकरण? हे सरन्यायाधीश कोण होते? पाहा

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)