शासकीय योजनांच्या कामामुळे अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त ताण येतोय का?
शासकीय योजनांच्या कामामुळे अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त ताण येतोय का?
अंगणवाडीताईंना नेमून दिलेल्या माता आणि बाल संगोपनाच्या कामाव्यतिरिक्त इतर शासकीय योजनांविषयीच्या नवीन कामांची भर पडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
यावर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी 'अंगणवाडी सेविकांवर अधिकचा भार पडू नये याची दक्षता आम्ही घेतो' असं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






