औषधामुळे 14 लहान मुलांचा मृत्यू; मुलांना औषध देताना ही काळजी नक्की घ्या
औषधामुळे 14 लहान मुलांचा मृत्यू; मुलांना औषध देताना ही काळजी नक्की घ्या
सर्दी-खोकल्यासाठी दिलेल्या औषधामुळे 14 लहान मुलांचा मृत्यू झालाय. घरामध्ये वा कुटुंबात लहान मुलं असणाऱ्या कुणालाही हादरवून टाकणारी ही बातमी आहे. सर्दी-खोकला झाला तर औषध घ्यायचं किंवा घरातल्या लहानांना औषध द्यायचं - ही आपल्यासाठी अगदी सामान्य गोष्ट असते. मग ती अशी जीवघेणी कशी ठरली?
कोल्ड्रिफ औषधामुळे चर्चेत आलेले डायथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉल हे घटक काय असतात? ते घातक कधी ठरू शकतात?
आणि मुळात लहान मुलांना औषध देताना काय काळजी घ्यायची?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






