दार्जिलिंगमधल्या भूस्खलनात मृतांचा आकडा 24 वर पोहोचला, अनेक जण अजूनही बेपत्ता
दार्जिलिंगमधल्या भूस्खलनात मृतांचा आकडा 24 वर पोहोचला, अनेक जण अजूनही बेपत्ता
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातल्या विनाशकारी भूस्खलनात मृतांचा आकडा २४ वर पोहोचला आहे. आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान सोमवारी 06 ऑक्टोबर रोजीही बचावकार्य करत असून, अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत, असं अधिकारी म्हणाले.