एका दंगलीमुळे अमेरिकेतून थेट भारतात आलेले आजोबा देशातील द्वेषाचं वादळ थांबवण्यासाठी 'असे' प्रयत्न करतात
एका दंगलीमुळे अमेरिकेतून थेट भारतात आलेले आजोबा देशातील द्वेषाचं वादळ थांबवण्यासाठी 'असे' प्रयत्न करतात
वयाच्या 77 व्या वर्षीही व्ही. के. त्रिपाठी दिल्लीच्या रस्त्यांवर पत्रके वाटत आहेत. सध्या ते गाझामधील संकटाकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी पत्रके वाटत आहेत.
व्ही.के. त्रिपाठी हे आयआयटी दिल्लीचे निवृत्त प्राध्यापक असून गेल्या 35 वर्षांपासून विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांबाबत जनजागृती करत आहेत.
त्यांची प्रेरणादायी कहाणी पहा.
रिपोर्ट - प्रेरणा आणि अदीब अन्वर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)