'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठीचा हा पडदा खास का आहे?
'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठीचा हा पडदा खास का आहे?
'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठीचा पडदा खास आहे कारण ते तयार करणारे कारगिर आहेत मोहम्मद खान. मूळचे अयोध्येचे असलेले मोहम्मद खान सिनेमांच्या सेटसाठी कापड डिझाइन करण्याचे काम करतात. मोहम्मद यांची कारागिरी मंडपात लक्ष वेधून घेते. 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठीचा पडदा घडवणारे मोहम्मद रईस खान म्हणतात…
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






