अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून गोळी लागली तेव्हा नेमकं काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, गोविंदाला गोळी लागली तेव्हा नेमकं काय घडलं?
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून गोळी लागली तेव्हा नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी लागून जखमी झाल्याची घटना 1 ऑक्टोबरच्या पहाटे घडली. 1 ऑक्टोबरच्या पहाटे कोलकात्याला जायला निघण्यापूर्वी रिव्हॉल्व्हर साफ करताना ती हातातून निसटली, तिच्यातून गोळी झाडली गेली आणि त्यात गोविंदाच्या गुडघ्याला दुखापत झाली, असं त्याच्या मॅनेजरने माध्यमांना सांगितलं.

त्यानंतर गोविंदानेसुद्धा रुग्णालयातून घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.