युकेनं 'संतोष' या हिंदी सिनेमाला ऑस्करसाठी का पाठवलं? - सोपी गोष्ट
युकेनं 'संतोष' या हिंदी सिनेमाला ऑस्करसाठी का पाठवलं? - सोपी गोष्ट
'लापता लेडीज' हा सिनेमा या वर्षी भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलाय. पण यावर्षी ऑस्करच्या स्पर्धेत आणखी एक हिंदी सिनेमा आहे.
युनाटडेट किंग्डमची ऑफिशियल ऑस्कर एन्ट्री 'संतोष' हा सिनेमा आहे.
हिंदी सिनेमा युकेकडून ऑस्करचा दावेदार कसा ठरतोय?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
- रिपोर्ट - अमृता दुर्वे
- निवेदन - गुलशन वनकर
- एडिटिंग - मयुरेश वायंगणकर






