हिंदी महासागरात एका दिवसाच्या अंतरानं दोन चक्रीवादळं; ही दुर्मिळ घटना का?
हिंदी महासागरात एका दिवसाच्या अंतरानं दोन चक्रीवादळं; ही दुर्मिळ घटना का?
दितवा चक्रीवादळानं भारतात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशत तसंच श्रीलंकेला झोडपून काढलं, तर त्याचवेळी बंगालच्या उपसागराच्या दुसऱ्या बाजूला सेन्यार चक्रीवादळानं इंडोनेशियात हाहाकार माजवला.
अवघ्या एका दिवसाच्या अंतरानं बंगालच्या उपसागराच्या दोन बाजूला ही दोन्ही चक्रीवादळं तयार झाली आणि त्याचा फटका आशियातल्या या देशांना फटका बसला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






