शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई कधी मिळेल? | गावाकडची गोष्ट 152
महाराष्ट्रातील शेतकरी 2024 च्या खरिप हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. पीक विम्यापोटी दिली जाणारी भरपाई कधी मिळेल असा प्रश्न शेतकरी करत आहेत.
याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हीडिओत पाहणार आहोत. तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-152.
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट - मयुरेश वायंगणकर





