शेतमजुरी करणाऱ्या आईच्या चारही लेकींना सरकारी नोकरी मिळाली तेव्हा….
शेतमजुरी करणाऱ्या आईच्या चारही लेकींना सरकारी नोकरी मिळाली तेव्हा….
आंध्र प्रदेशमधल्या चित्तूर जिल्ह्यातील एका छोट्या गावातल्या गौरम्मा आणि त्यांच्या चार मुली अनेकांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत. शेतमजुरी करून गुजराण करणाऱ्या गौरम्मांच्या चारही मुलींना सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यांच्या दोन मुली कॉन्स्टेबल आहेत, तर दोन शिक्षिका. पुढचा जन्म असेल तर हीच आई मिळावी, असं म्हणणाऱ्या या मुलींनी गौरम्मांच्या कष्टाचं चीज केलं आहे. पाहा हा रिपोर्ट
रिपोर्टर - तुलसी प्रसाद रेड्डी
कॅमेरा -साईकृष्णा मानेपल्ली
एडिट - राजू रोन्ताला
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






