पारधी महिलेचा मृतदेह तहसील कार्यालयात का न्यावा लागला?
पारधी महिलेचा मृतदेह तहसील कार्यालयात का न्यावा लागला?
अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये एका पारधी महिलेचा मृत्यू झाला. पण तिला सरकारी जागेवर अंत्यसंस्कारांची परवानगी न दिल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट कर्जत तहसील कार्यालय गाठलं.
पाहा संपूर्ण प्रकरण
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)