रोजगार मिळाला पण या 'दिव्यांग' गिग वर्कर्सची मागणी काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, रोजगार मिळाला पण या ‘दिव्यांग’ गिग वर्कर्सची मागणी काय आहे?
रोजगार मिळाला पण या 'दिव्यांग' गिग वर्कर्सची मागणी काय आहे?

झोमॅटोने गिग अर्थव्यवस्था सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्द्शाने 2022 मध्ये प्रोजक्टे झील सुरू केलं. अपंगत्व असलेल्या व्यक्तींना डिलिव्हरी पार्टनर म्हणून रोजगार मिळू लागला.

पण, हे डिलिव्हरीचं काम करताना लोकांकडून अपमानास्पद बोलणी ऐकायला लागतात, अशा या गिग वर्कर्सच्या तक्रारी आहेत.

रिपोर्ट- भाग्यश्री राऊत

शूट- मनोज आगलावे

एडिट- अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)