माओवाद्यांच्या पहिल्या महिला मिलिटरी कमांडर शम्बाला देवी उर्फ देवक्कांची कहाणी
माओवाद्यांच्या पहिल्या महिला मिलिटरी कमांडर शम्बाला देवी उर्फ देवक्कांची कहाणी
हातात AK47. खांद्यावर वॉकीटॉकी. पँट-शर्टचा युनिफॉर्म - मनगटावर घड्याळ. माओवाद्यांच्या पहिल्या महिला मिलिटरी कमांडर झाल्यानंतर शम्बाला देवी अशा दिसायच्या. त्यांचं नाव ठेवण्यात आलं - देवक्का.
बंदुकीच्या मदतीने लढल्या गेलेल्या बहुतेक लढायांमधल्या महिलांची कहाणी आजवर सांगण्यात आलेली नाही. छत्तीसगडमधल्या या सामान्य आदिवासी महिलेने असा सशस्त्र जीवघेणा रस्ता का पत्करला?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






