'साबर बोंडं' दोन पुरुषांमधली प्रेमकहाणी दाखवणारा अस्सल मराठी मातीतला सिनेमा
'साबर बोंडं' दोन पुरुषांमधली प्रेमकहाणी दाखवणारा अस्सल मराठी मातीतला सिनेमा
'साबर बोंडं' ही दोन पुरुषांमधली प्रेमकहाणी दाखवणारा अस्सल मराठी मातीतला सिनेमा. साबर बोंडाला इंग्रजीत cactus pears म्हटलं जातं, आणि मराठीत त्याचा अर्थ आहे- निवडुंगाचं फळ.
साबर बोंडं सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुकाची थाप मिळवली आहे.
सनडान्स या जागतिक किर्तीच्या फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळवलेला हा पहिला भारतीय फिक्शन सिनेमा ठरला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






