सोपी गोष्ट : 48 वर्षांपूर्वी लाँच केलेली व्हॉएजर 1-2 ही स्पेसक्राफ्ट्स सध्या कुठे आहेत?
सोपी गोष्ट : 48 वर्षांपूर्वी लाँच केलेली व्हॉएजर 1-2 ही स्पेसक्राफ्ट्स सध्या कुठे आहेत?
माणसाने लाँच केलेली दोन यानं सध्या अशा ठिकाणी आहेत जिथे यापूर्वी कधीही कोणतंही यान गेलेलं नाही... 48 वर्षांपूर्वी लाँच केलेली व्हॉएजर 1 - 2 ही स्पेसक्राफ्ट्स सध्या कुठे आहेत माहिती आहे... सगळ्या ग्रहांना ओलांडून - प्लुटोला पार करून त्याही पुढे. आणि गंमत म्हणजे हा प्रवास तर अजून सुरू आहेच पण त्यांच्याकडून माहितीही मिळतेय....
व्हॉएजर 1 आणि 2 ची मोहीम काय होती? 48 वर्षं उलटूनही ती अजूनही सुरू - कार्यक्षम कशी आहेत. आणि कधीपर्यंत संदेश पाठवत राहतील.
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






