नेपाळमधील सोशल मीडिया बॅनवर काय म्हणाले महाराष्ट्रातले तरूण?

व्हीडिओ कॅप्शन, नेपाळमधील सोशल मीडिया बॅनवर काय म्हणाले महाराष्ट्रातले तरूण?
नेपाळमधील सोशल मीडिया बॅनवर काय म्हणाले महाराष्ट्रातले तरूण?

नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिथले तरुण रस्त्यांवर उतरले, आणि जोरदार निदर्शनं झाली. परिणामी तरुणांवर गोळीबार झाला आणि यात किमान 19 मृत्यूही झाले.

तिथल्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला.

अशा प्रकारची सोशल मीडियावर बंदी भारतात आली तर? महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले तरुण यावर व्यक्त झाले.

  • रिपोर्ट - मुस्तान मिर्झा, मुश्ताक खान, नितेश राऊत, भाग्यश्री राऊत
  • व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)