रणबीर कपूरला ज्या प्रकरणात समन्स दिलाय, ते महादेव बुक काय? सोपी गोष्ट
रणबीर कपूरला ज्या प्रकरणात समन्स दिलाय, ते महादेव बुक काय? सोपी गोष्ट
छत्तीसगडच्या भिलई शहरात राहणारा एक मुलगा ज्यूस सेंटर सुरू करतो आणि पुढे त्याच्यावर तब्बल 20 हजार कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप होतात.
महादेव बुक प्रकरणात रणबीर कपूरसह इतरही बड्या लोकांना ईडीने समन्स बजावलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
निवेदन - सिध्दनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



