AI वर चालणारे वेब ब्राऊजर्स सुरक्षित आहेत का? डेटा प्रायव्हसीबद्दल काय सूचना आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, OpenAI Atlas, Perplexity Comet सुरक्षित आहेत का? डेटा प्रायव्हसीबद्दल काय सूचना आहेत?
AI वर चालणारे वेब ब्राऊजर्स सुरक्षित आहेत का? डेटा प्रायव्हसीबद्दल काय सूचना आहेत?

AI वर चालणारे वेब ब्राऊजर्स आता लाँच झालेयत. हे ब्राऊजर्स युजर्सची अनेक कामं करू शकतात.

पण या ब्राऊर्जसच्या बऱ्या-वाईट गोष्टी काय आहेत? हे ब्राऊजर्स वापरणं धोक्याचं ठरू शकतं का?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन