AI ॲप सुरक्षित पद्धतीनं कसं वापरायचं? कोणती माहिती शेअर करायची नाही?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : AI ॲप सुरक्षित पद्धतीने कसं वापरायचं? कोणती माहिती शेअर करायची नाही?
AI ॲप सुरक्षित पद्धतीनं कसं वापरायचं? कोणती माहिती शेअर करायची नाही?

कोणती माहिती शेअर करायची नाही? काय काळजी घ्यायची?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)