रोजच्या कामातल्या 'या' 6 गोष्टींमधून AI तुमच्या आयुष्यात शिरलंय - AI सोपी गोष्ट
रोजच्या कामातल्या 'या' 6 गोष्टींमधून AI तुमच्या आयुष्यात शिरलंय - AI सोपी गोष्ट
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर आपण रोजच्या आयुष्यात वापरत असलेल्या अनेक सेवांमध्ये केला जातोय. आपल्याही नकळत AI ने आपल्या आयुष्यात शिरकाव केलाय. कोणकोणत्या सेवांमध्ये AI चा वापर केला जातोय? कसा?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
- लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
- एडिटिंग : अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)