फोटो-व्हीडिओ बनवणारं जनरेटिव्ह AI काय काय करू शकतं? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, फोटो - व्हीडिओ बनवणारं जनरेटिव्ह AI काय काय करू शकतं? सोपी गोष्ट
फोटो-व्हीडिओ बनवणारं जनरेटिव्ह AI काय काय करू शकतं? - सोपी गोष्ट

जनरेटिव्ह AI नावाप्रमाणेच - नवीन गोष्टी तयार करतं. पण म्हणजे नेमकं काय आणि ते काम कसं करतं? जनरेटिव्ह AI काय काय करू शकतं?

समजून घेऊयात सोपी गोष्टच्या या AI स्पेशल दुसऱ्या भागात :

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)