समुद्राखालून जाणारी 'ही' केबल तुटल्यानं तुमचं इंटरनेट स्लो झालंय का? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: समुद्रातली 'ही' केबल तुटल्याने तुमचंही इंटरनेट स्लो झालं का?
समुद्राखालून जाणारी 'ही' केबल तुटल्यानं तुमचं इंटरनेट स्लो झालंय का? - सोपी गोष्ट

लाल समुद्रातल्या केबल्स खराब झाल्यामुळे आशिया आणि आखातातल्या अनेक देशांमधलं इंटरनेट स्लो झालं. यापूर्वीही काही वेळा या केबल्स तुटल्याने त्याचा जगभरातल्या इंटरनेटवर परिणाम झाला होता.

काय आहेत या समुद्राखालून जाणाऱ्या डेटा केबल्स? त्या आता महत्त्वाच्या का आहेत? आणि त्यांचा शस्त्रासारखा वापर होण्याची भीती का निर्माण झालीय?

  • रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)