खरंच तुम्ही फेसबुकवर पोस्ट लिहून मेटाला परवानगी नाकारू शकता का?

व्हीडिओ कॅप्शन, खरंच तुम्ही फेसबुकवर पोस्ट लिहून मेटाला परवानगी नाकारू शकता का?
खरंच तुम्ही फेसबुकवर पोस्ट लिहून मेटाला परवानगी नाकारू शकता का?

मी मेटाला माझा डेटा आणि फोटो वापरण्याची परवानगी देत नाही, अशी पोस्ट आली फेसबुकवर.

तुम्हीसुद्धा अशी एखादी पोस्ट वाचली असेल, बहुदा ती एडिट करून स्वतःचं नाव घालून, एखादा फोटो लावून असं ठामपणे सांगितलं असेल की मेटाने त्यांच्या AI ला ट्रेन करण्यासाठी तुमच्या वॉलवरील कुठल्याही कंटेंटला वापरू नये.

पण खरंच मेटा किंवा मार्क झुकरबर्ग तुमचं म्हणणं ऐकणारे का?

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर