AI म्हणजे काय? चॅटबॉट्स म्हणजे काय? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, AI म्हणजे काय? Chatbots म्हणजे काय? सोपी गोष्ट AI स्पेशल सीरिज 1
AI म्हणजे काय? चॅटबॉट्स म्हणजे काय? - सोपी गोष्ट

AI - Artificial Intelligence हा शब्द सध्या सतत कानावर पडतो.ChatGPT, Nano Banana, Siri - Alexa - हे शब्दही ऐकले असतील. या टेक्नॉलॉजीचा रोजच्या आयुष्यात कसा प्रभाव पडतोय, नोकऱ्यांवर कसा परिणाम होतोय, जगात कसे वेगवेगळे प्रयोग होतायत हे सगळं कानावर येत असताना - हे सगळं काय चाललंय, AI ची संकल्पना काय आहे, हे आपल्याला माहिती असायला हवं. म्हणूनच सोपी गोष्टच्या या AI स्पेशल सीरिजमधून समजून घेऊयात AI बद्दल सगळंकाही. आजच्या पहिल्या भागात AI म्हणजे काय? आणि ते शिकतं कसं?

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)