'त्याच' बेपत्ता पाणबुडीतून तो टायटॅनिक पाहायला गेला तेव्हा...

व्हीडिओ कॅप्शन, टायटन पाणबुडी बेपत्ता, पण त्यातूनच ॲलन टायटॅनिक पाहायला गेला तेव्हा...
'त्याच' बेपत्ता पाणबुडीतून तो टायटॅनिक पाहायला गेला तेव्हा...

समुद्रात बुडालेली टायटॅनिक बघण्यासाठी 4,000 मीटर खोल जाण्याचा विचार कोणी केला असेल का? असं करणारे लोक आहेत, पण फारच कमी.

मागच्या रविवारी असेच पाच लोक टायटॅनिक बघायला पाणबुडीने गेले आणि बेपत्ता झाले.

दोन वर्षांपूर्वी टायटॅनिक दाखवणाऱ्या या पाणबुडीने ॲलन एस्ट्राडा या मेक्सिकन यूट्यूबरचं देखील लक्ष वेधून घेतलं होतं.

ॲलनचं 'अ‍ॅलन अराउंड द वर्ल्ड' नावाचं एक लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे. पाहा त्याने काय अनुभव सांगितलाय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)