मायावतींनी ज्याला राजकीय वारसदार घोषित केलं, त्याचेच पंख का छाटले ?
मायावतींनी ज्याला राजकीय वारसदार घोषित केलं, त्याचेच पंख का छाटले ?
बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद यांना पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून काढलं आहे.
मायावती यांनी काही काळापूर्वीच आकाश आनंद यांना या पदावर नियुक्त करत, त्यांना आपला राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं होतं.
मात्र आता त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.
पण का? पाहा हा व्हीडिओ.






