BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
होर्मुज सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली; इराणची अमेरिकेकडून नाकेबंदी कायम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनी खुली केल्याबद्दल इराणचे आभार मानले, मात्र अमेरिकेची नौदलाद्वारे नाकेबंदी सुरूच राहील आणि ती केवळ इराणवरच लागू असेल, असे स्पष्ट केले. इराणसोबतचा करार पूर्ण होईपर्यंत ही नाकेबंदी लागू राहील, असेही त्यांनी सांगितले.
महिला आरक्षणासाठीचं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर
महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. यात एनडीए दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयशी ठरली आहे.
नाशिक लैंगिक छळ प्रकरण : पीडितांच्या तक्रारी, आरोपींची बाजू आणि तपासाची दिशा
या प्रकरणी, नऊ एफआयआर दाखल झालेले असून एका महिलेसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक महिला आरोपी अद्याप फरार आहे.
कमळाच्या देठानं श्वास घेऊन 5 तास तलावात लपला, तरीही पोलिसांनी मोस्ट वाँटेड चोर कसा पकडला?
तलावात तब्बल पाच तास पाण्याखाली लपून बसलेला एक चोर अखेर पोलिसांच्या हाती लागला. कमळाच्या देठानं श्वास घेत तो पोलिसांचा पाठलाग टाळत होता. मात्र अनुभव, संयम आणि सतर्कतेस पुढे त्याची चलाखी चालली नाही. 400 हून अधिक चोऱ्या करणारा रेल्वेचा मोस्ट वॉन्टेड आरोपी कसा पकडला गेला?
व्हीडिओ, लोकसभेत दक्षिणेतल्या कोणत्या राज्याच्या किती जागा वाढणार? अमित शाह म्हणाले..., वेळ 5,35
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत परिसीमन विधेयकावर (Delimitation Bill) सविस्तर भाष्य केले.
'परिसीमनावर गप्प बसणं, महाराष्ट्रासाठी पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं', प्रा. सुहास पळशीकर असं का म्हणाले?
लोकसभेची सदस्यसंख्या वाढवणारं आणि त्या संख्येत महिला आरक्षण लागू करणारं विधेयक सादर झालं. परिसीमन, आरक्षण आणि घटनादुरुस्ती करणारी ही विधेयकं वादाचा विषय ठरली आहेत.
कॅन्सरविरुद्ध लढायला शरीराला तयार करणारी इम्युनोथेरपी काय आहे? हे उपचार कसे काम करतात? महत्त्वाचं संशोधन
कर्करोगाच्या पेशी अनेकदा त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या इतर निरोगी पेशींसारख्याच दिसतात. त्यामुळे रोगप्रतिकारक व्यवस्थेला त्या ओळखू याव्यात यासाठी काही मदत किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासू शकते
लोकसभेची पुनरर्चना होऊन जागांची संख्या 850 झाल्यावर काय बदल होतील?
लोकसभेतील सदस्यांची संख्या 543 हून वाढवून 850 वर नेणे तसेच महिलांना 33 टक्के आरक्षण लागू करणे या विधेयकांवर संसदेत चर्चा सुरू आहे.
8 महिन्यांपासून बेपत्ता 'पुष्पा'चा सांगाडा जप्त, हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतर कारवाई; ठाण्यातील सर्व 28 पोलीस कर्मचारी निलंबित
आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुष्पा महतोच्या सांगाड्याचे अवशेष पोलिसांच्या हाती लागले.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, 'भारतात लोकशाही टिकणार नाही' असं का म्हटलं होतं? , वेळ 1,23
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1953 सालच्या जून महिन्यात बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत परखड मतं मांडली होती.
व्हीडिओ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या बबन घोडकेंना भेटलात का?, वेळ 5,03
बबन घोडके लातूरच्या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये राहतात. बबन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, गौतम बुद्ध यांच्यावर गीते लिहिलीय.
व्हीडिओ, 'मीच एक बॉम्ब असतो तर'; लेबनॉन इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्यानंतर आबिद काय म्हणाले?, वेळ 2,04
इस्रायलने बुधवारी लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले.
व्हीडिओ, आर्टेमिस मोहिमेमुळे भविष्यात चंद्रावर उतरण्याचा मार्ग सोपा झालाय का?, वेळ 4,08
नासाची आर्टेमिस 2 मोहीम 1 एप्रिलला लाँच झाली तेव्हापासूनच या मिशनमधलं रॉकेट, अंतराळयान आणि क्रू यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं.
व्हीडिओ, 'संपूर्णम' संस्था भंगलेल्या मूर्ती रिसायकल कशा करते? त्याचा नव्याने कसा वापर होतो?, वेळ 4,27
नाशिकची संपूर्णम सेवा फाऊंडेशन ही संस्था देवांच्या भंगलेल्या मूर्ती, फोटो रिसायकल करण्याचं काम करते. 2019 साली सुरू झालेल्या या संस्थेने आतापर्यंत जवळपास 10 लाख फोटो, मूर्ती रिसायकल केल्या असल्याचा त्यांचा दावा आहे.
व्हीडिओ, इराण-अमेरिका शस्त्रसंधी पाकिस्तानने कशी घडवून आणली?, वेळ 4,00
इराण आणि अमेरिकेत शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करताना दोन्हीकडच्या नेत्यांनी पाकिस्तानचं नाव घेतलं.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.






































































