सोपी गोष्ट : पंतप्रधान मोदींनी खतांचा वापर कमी करण्याचं आवाहन का केलं?
सोपी गोष्ट : पंतप्रधान मोदींनी खतांचा वापर कमी करण्याचं आवाहन का केलं?
Published
सोनं - खतं - परदेश प्रवास - खाद्यतेल या सगळ्याचा क्रूड तेल संकटाशी काय संबंध... म्हणजे क्रूड तेलाचा पुरवठा विस्कळीत आहे म्हणून पेट्रोल - डिझेलचा वापर काटकसरीने करायला हवा... याचा थेट संबंध आहे.
पण मग पंतप्रधान मोदींनी या इतर गोष्टींबद्दलही आवाहन का केलं? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये...
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






