रिझर्व्ह बँक अमर्याद पैसे का छापू शकत नाही?
रिझर्व्ह बँक अमर्याद पैसे का छापू शकत नाही?
देशाची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीत असेल, देशातली बरीच लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली असेल, तर RBI अजून पैसे छापू शकत नाही का?
RBI ने असे भरपूर पैसे छापलेच, तर त्याने काही धोका निर्माण होईल का? नवीन पैसे छापण्यासाठीचे नियम काय आहेत? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



