BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
होर्मुझ सामुद्रधुनीत इराणनं पेरलेले सागरी सुरुंग किती धोकादायक? ते कसे काम करतात? भारताची स्थिती काय?
इराण युद्धात समुद्रात लावल्या जाणाऱ्या सुरुंगांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समुद्रात लावले जाणारे हे सुरुंग नेमके कसे असतात आणि ते कशाप्रकारे काम करतात, तसंच त्यांना हटवणं अतिशय कठीण का असतं? याबद्दल जाणून घेऊया.
'शिवाजी कोण होता?' पुस्तकाच्या वादानंतर दिलगिरी व्यक्त करताना संजय गायकवाड काय म्हणाले?
कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 1988 साली हे पुस्तक लिहिलेलं होतं. या पुस्तकाच्या आजवर दीड लाखाहून अधिक प्रती वितरित झालेल्या आहेत.
'राज्यसभेतील आपच्या दोन-तृतीयांश खासदारांचा भाजपप्रवेश'; राघव चढ्ढांच्या घोषणेवर संजय सिंह काय म्हणाले?
राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांनी आम आदमी पक्ष (आप) सोडून भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.
मादुरो यांना पकडण्याच्या मोहिमेची माहिती वापरून अमेरिकन सैनिकाने कोट्यवधी कमावले, आता अटक; नेमकं प्रकरण काय?
व्हेनेझुएलाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्याच्या लष्करी मोहिमेत सहभागी असलेल्या अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेस म्हणजे विशेष दलातील एका सैनिकाला अटक करण्यात आली आहे.
'शिवाजी कोण होता?' असं नाव पुस्तकाला देण्यामागे गोविंद पानसरेंची भूमिका काय होती?
'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे यांची पुस्तकाला हे शीर्षक देण्यामागे काय भूमिका होती? नावावरील आक्षेपांवर त्यांनी काय म्हटलेलं? हे समजून घेऊयात.
वाहनचालकांसाठी मराठी अभ्यासक्रम, पण चालकांची मराठी भाषेची पडताळणी कशी केली जाणार?
राज्यात येत्या 1 मेपासून म्हणजेच 'महाराष्ट्र दिना'चं औचित्य साधत राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य केली आहे. यावरून पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वादाला सुरुवात झालीय.
भारतात कमाल तापमानात कशी झाली वाढ? उष्णतेच्या लाटांबाबतचं संशोधन काय सांगतं?
वाढत्या तापमानाची झळ गेले काही दिवस सगळ्यांनाच बसते आहेत. ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटेबाबत इशाराही देण्यात आला आहे. पण ही उष्णतेची लाट ही काही तात्कालिक गोष्ट नाही.
ट्रम्प यांनी भारताला 'नरक' म्हणणारी पोस्ट शेअर केल्याचे प्रकरण नेमके काय? भारताने काय म्हटले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लेखक आणि रेडिओ होस्ट मायकेल सॅव्हेज यांचा 'जन्मसिद्ध नागरिकत्वा'बाबतचा एक वादग्रस्त मजकूर शेअर केला आहे.
सचिन तेंडुलकरला सकाळी पावणे सहाला कुणाचा फोन यायचा? कधी न ऐकलेले 10 किस्से
सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्याला आता जवळपास दीड दशक उलटतंय. पण क्रिकेटप्रेमींच्या मनातली त्याची जादू अजूनही ओसरलेली नाही.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून इतका वाद का होतोय?, वेळ 5,45
'ते वर गेले असतील तर तू ही वर जा’ या शब्दांत ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याचा आरोप शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर झालाय.
व्हीडिओ, महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि गारपिटीसह वादळी पाऊसही; 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वेळ 3,26
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत काही ठिकाणी पुन्हा वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्याचवेळी काही भागात उष्णतेची लाटही आहे.
व्हीडिओ, पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या एक वर्षानंतर कशा आहेत?, वेळ 15,07
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 ला झालेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालंय.
व्हीडिओ, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेत्यांनी त्यांच्याच सरकारविरोधात दिल्या घोषणा; नेमकं काय घडलं?, वेळ 1,26
काँग्रेससह विरोधी पक्षाचा निषेध करायला भाजपच्या पिंपरी चिंचवडमधल्या नेत्यांनी घोषणा दिल्या. यावेळी भाजपच्या आमदार उमा खापरे आणि काही नगरसेवकही उपस्थित होते.
व्हीडिओ, तामिळनाडू निवडणुकीनंतर द्रविड पक्षांचीच सत्ता टिकेल की नवीन समीकरणं दिसतील?, वेळ 5,27
गेली अनेक दशकं याच दोन नेत्यांकडे राज्याची मुख्यमंत्रिपदाची सूत्रं होती. आता 2026 मध्ये या राज्याचं राजकारण द्रमुक आणि अण्णाद्रमुकभोवतीच फिरतंय का? भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांची इथे काय स्थिती आहे?
व्हीडिओ, सुरत रेल्वे स्टेशनवर इतकी गर्दी का झाली की पोलिसांनी लाठीमार केला?, वेळ 1,45
गुजरातच्या सुरत शहरातील उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची झुंबड उडाली, सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी लाठीमारही केला. असं का घडलं? जाणून घ्या
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.






































































