आशय येडगे

आशय बीबीसी मराठीमध्ये प्रोड्युसर म्हणून काम करतात. ते सामाजिक न्याय, क्रीडा, लिंगभाव आणि राजकारण या विषयांवर लिहितात.