दीपिका पदुकोण हिच्या ड्रग्ज चौकशीवर रामदास आठवले काय म्हणाले?
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू आहे. ड्रग्जशी संबंधित ही चौकशी आहे.
या प्रकरणाविषयी प्रश्न विचारले असता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले काय म्हणाले?
पाहा बीबीसी मराठीचे नीलेश धोत्रे यांनी घेतलेली रामदास आठवले यांची ही मुलाखत
कॅमेरा - गणेश पोळ
एडिटिंग - शरद बढे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)