पाकिस्तानातील आदिवासी का करतायेत आंदोलन? - पाहा व्हीडिओ
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या राजगल भागातल्या आदिवासींनी पेशावरपासून 5 किलोमीटरवर असलेल्या बाब-ए-खैबर इथे या धरणं आंदोलन सुरू केलंय.
पाकिस्तान लष्कर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना स्थानिक अदिवासींवर विस्थापनाची वेळ आलीये, असं तिथल्या आदिवासी जमातीचं म्हणणं आहे. सरकारी यंत्रणांनी मात्र या कुटुंबांना IDP म्हणजेच देशांतर्गत विस्थापित झालेल्या लोकांमध्ये समावेश करण्यासंबंधी काहीही स्पष्टीकरण दिलं नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)