कोव्हिड-19, फ्लू आणि सर्दीचा ताप या आजारांच्या लक्षणांमध्ये काय फरक आहे?

व्हीडिओ कॅप्शन, कोव्हिड-19, प्लू आणि सर्दीचा ताप या आजारांच्या लक्षणांमध्ये काय फरक आहे ?

नाक वाहणं, नाक चोंदणं, घसा खवखवणं, खोकला ही लक्षणं थंडीच्या दिवसांमध्ये हमखास आढळतात. मग तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे हे कसं ओळखाल? जाणून घ्या या व्हीडिओमधून.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)