प्रवासात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या रिक्षाचालकाने कशी लढवली अनोखी शक्कल?

व्हीडिओ कॅप्शन, प्रवासात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या रिक्षाचालकाने कशी लढवली अनोखी शक्कल ?

बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये रिक्षेने प्रवास करणं बहुतांश लोक पसंत करतात.

पण कोव्हिड-19च्या उद्रेकामुळे लोक रिक्षेत बसायला घाबरत आहेत. पण एका रिक्षाचालकाने नामी शक्कल लढवत प्रवाशांना रिक्षेतच हात धुता येतील अशी सोय करुन दिली आहे. कोरोना काळात प्रवाशांना तो सुरक्षिततेची हमी देतोय. पाहुया हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)