अमेरिका निवडणूक: जो बायडन, कमला हॅरिस यांचं अभिनंदन करताना नरेंद्र मोदी, राहुल गांधी काय म्हणाले?

फोटो स्रोत, Leigh Vogel
भारतीय नेत्यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह पहिला महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं आहे.
"जो बिडेन, देदिप्यमान विजयासाठी तुमचं मन:पूर्वक अभिनंदन. उपराष्ट्राध्यक्षपदी असताना भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यादृष्टीने तुमची भूमिका निर्णायक आणि मोलाची होती. भारत-अमेरिका संबंध वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आपण पुन्हा एकदा काम करू", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वैयक्तिक तसंच काँग्रेस पक्षाच्या वतीने अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं अभिनंदन केलं आहे. उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झालेल्या कमला हॅरिस यांचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे. नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या परिपक्व आणि सम्यक नेतृत्वात भारत-अमेरिका संबंध दृढ होतील आणि शांतता तसंच विकासाला चालना मिळेल असा विश्वास श्रीमती गांधी यांनी व्यक्त केला.
कमला हॅरिस, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष. तुमचं मन:पूर्वक अभिनंदन. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष मूळच्या भारतीय याचा अभिमान वाटतो असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जो बायडन यांचं आणि उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कमला हॅरिस यांचं अभिनंदन. अमेरिकेच्या नागरिकांनी या ऐतिहासिक निवडणुकीत, उपराष्ट्राध्यक्षपदी तामिळ संस्कृतीचं मूळ असलेल्या महिलेची निवड केली आहे याचा विशेषकरून आनंद वाटतो असं डीएमके पक्षाचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं मन:पूर्वक अभिनंदन! अमेरिकेला पॅरिस हवामान बदल करारात सहभागी करून घेतील अशी आशा वाटते असं राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
जो बायडन आणि कमला हॅरिस यांचे मन:पूर्वक अभिनंदन. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला उमेदवार. या दोघांचे विजय म्हणजे मुक्त लोकशाहीत लोकांचा आवाज विजयी उमेदवार ठरवतो याचं द्योतक आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
जो बायडन आणि कमला हॅरिस यांचं मनापासून अभिनंदन. ते अमेरिकेला एकसंध करतील आणि देशाला योग्य दिशेने नेतील खात्री वाटते. इडली आवडणाऱ्या आणि डोसा तयार करणाऱ्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत याचा वैयक्तिक आनंद झाला आहे असं खासदार शशी थरुर यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जो बायडन यांचं तर उपराष्ट्राध्यपदी निवड झाल्याबद्दल कमला हॅरिस यांचं अभिनंदन. हा ऐतिहासिक विजय आहे. या दोघांच्या नेतृत्वात भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ होतील याची खात्री वाटते. एकविसाव्या शतकात या दोन देशांची भागीदारी आंतरराष्ट्रीय पटलावरचा निर्णायक क्षण ठरेल असं खासदार जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
अमेरिकेने इतिहास घडवला आहे. जगातील सगळ्यात जुन्या लोकशाही देशाचे जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत तर कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदी असणार आहेत. बायडन-हॅरिस या दोघांचेही संस्मरणीय विजयाकरता अभिनंदन असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 8
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)