पाकिस्तानात इस्लामला घाबरून हिंदूनी काढल्या शाळा
पाकिस्तानात इस्लामचं आक्रमण होऊ नये म्हणून हिंदू धर्मियांनी त्यांच्या वेगळ्या शाळा काढल्या आहेत. या शाळांमधली मुलं दररोज गायत्री मंत्रही शाळेत म्हणतात. याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट तुम्हाला दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येईल.
'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता. तसंच आमच्या युट्यूब चॅनलवर इथे कधीही बघू शकता - youtube.com/bbcnewsmarathi
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




