तुर्कीतील भूकंपाचे 6 फोटो जे तीव्रता, विध्वंस आणि हाहाःकार दर्शवतात...

तुर्की भूकंप

फोटो स्रोत, Reuters

वाचन वेळ: 2 मिनिटे

तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपांमध्ये आतापर्यंत 8,000 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15,000 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं तुर्कीच्या प्रशासनानं सांगितलं आहे.

जगभरातून आता दोन्ही राष्ट्रांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अमेरिका, भारत, दक्षिण कोरियासह अनेक देश तुर्कीला मदत पाठवत आहेत.

या भूकंपांमध्ये हजारो इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक त्यांच्या फोनमधून त्याचं लाईव्ह लोकेशन, व्हीडिओ, फोटो आणि व्हॉईसनोट पाठवत असल्याचं एका तुर्की पत्रकारानं बीबीसीला सांगितलंय.

खालील चित्रांमधून तुम्हाला या भूकंपाची तीव्रता, त्यामुळे झालेलं जिवीत आणि आर्थिक नुकसान आणि माजलेला हाहाःकार तुम्हाला दिसेल.

भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)