स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

फोटो स्रोत, PIB
वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्वीट करून स्मृती इराणी यांनी याची माहिती दिली आहे.
त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारीचे उपाय करण्याचं आवाहनसुद्धा त्यांनी केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचंसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे.
'गो कोरोना गो' म्हणणाऱ्या रामदास आठवलेंना कोरोनाची लागण
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सोमवारी पायल घोष या अभिनेत्रीने रिपाईमध्ये प्रवेश घेतला. त्या कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रामदास आठवले यांनी त्यानंतर कोरोनाची चाचणी घेतली त्यामध्ये त्यांना कोरोना असल्याचं आढळलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
भारतात कोरोनाची लाट आल्यानंतर रामदास आठवले यांनी 'गो कोरोना गो' अशा घोषणा दिल्या होत्या. त्याची त्यावेळी खूप चर्चा झाली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
"माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा वैद्यकीय सल्ला मी पाळणार आहे. या दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रकृती चांगली आहे. काळजी नसावी. सध्याचे आयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत," असं ट्वीट रामदास आठवले यांनी केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)