प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचा अल्बम पाहा

प्रियंका आणि निक जोनस

फोटो स्रोत, Raindrop Media

फोटो कॅप्शन, प्रियंका आणि निक यांच्या लग्नापूर्वी मेहंदीचा सोहळा असा रंगला

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस आज सायंकाळी विवाहबद्ध झाले. उमेद भवन पॅलस हॉटेलमध्ये ख्रिस्ती पद्धतीने दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. ट्विटरवर #NickyankaKiShaadi आणि #PriyankaKiShaadi हे दोन्ही हॅशटॅग टॉप ट्रेंडवर होते.

ANI या वृत्तसंस्थेने त्यांच्या लग्नाची बातमी दिली आहे.

निकचे वडील पॉल केविन जोनस यांच्याकडे विवाहविधीचा मान होता. लग्नापूर्वी दोघांनी उमेद भवनमध्ये बराचवेळ फोटोशूटही केलं.

प्रियांका आणि निक रविवारी हिंदू पद्धतीने विवाह करणार आहेत.

लग्नापूर्वी मेहंदीच्या सोहळ्यात प्रियंका आणि निकने नृत्यही केलं.

प्रियंका

फोटो स्रोत, Raindrop media

प्रियंका

फोटो स्रोत, Raindrop Media

प्रियंका

फोटो स्रोत, Raindrop Media

प्रियंका

फोटो स्रोत, Raindrop Media

Ralph Lauren या कंपनीने प्रियंका आणि निक जोनसचे लग्नाचे कपडे डिझाईन केले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

X पोस्टवरून पुढे जा, 2

X पोस्ट समाप्त, 2

प्रियंका आणि निक यांचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात मुंबईत झाला होता. प्रियंकाच्या घरी एका समारंभात हा साखरपुडा झाला होता. लग्नसोहळ्याला परिणिती चोप्रा, सोफी टर्नर, मधू चोप्रा, निकचे आईवडील, उद्योगपती अंबानी यांचे कुटुंबीय असे बरेच लोक उपस्थित होते.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

प्रियंका आणि निकच्या लग्नानंतर उमेद पॅलसवर जोरदार आतषबाजी करण्यात आली, असं ANIनं म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

वेंडी विल्यमने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

कोण आहे निक?

निक किंवा निकोलस जेरी जोनस एक अमेरिकन गायक, लेखक, अभिनेता आणि रेकॉर्ड प्रोड्युसर आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्याने अभिनय करायला सुरुवात केली.

प्रियंका आणि निक जोनस

फोटो स्रोत, Getty Images

निक यांचा जन्म अमेरिकेतील टेक्सास स्टेटमध्ये डॅल्लास येथे पॉल केविन जोनास सिनिअर यांच्या पोटी झाला. आपले भाऊ जो आणि केविन यांच्याबरोबर निकने 2005 साली एक बँड बनवला - द जोनस ब्रदर्स.

2006 साली त्यांचा पहिला अल्बम It's about time आला तेव्हा निक अवघ्या 13 वर्षांचा होता. या बँडला डिस्ने चॅनलवर मोठं यश मिळालं.

2014 साली हा बँड वेगळा झाला, त्यानंतर निकने सोलो अल्बम रिलीज केला. 2017मध्ये त्याचा I remember I told you या अल्बममध्ये अॅन मेरी होती.

प्रियंका आणि निक जोनस

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर तो काही चित्रपटात दिसला. 2015 मध्ये Careful what you wish for चित्रपटात त्याला एक भूमिका मिळाली आणि 2019 मध्ये अपेक्षित असलेल्या सायफाय फिल्म Chaos Walking मध्ये डेवी प्रेटिंस ज्युनिअरची भूमिका निभावतील.

निकची संपत्ती 1.8 कोटी डॉलर इतकी आहे. त्यात जोनास ब्रदर्स बँड आणि त्यांच्या टीव्ही करिअरचा मोठा वाटा आहे.

जेव्हा निक 13 वर्षांचा होता, तेव्हा त्याला टाईप 1 डायबेटिस झाल्याचं कळलं. त्यानंतर त्याने 'चेंज फॉर चिल्ड्रन फाउंडेशन' तयार केलं. या आजाराबाबत जागृती निर्माण करण्याचं काम हे फाउंडेशन करतं.

निकच्या आयुष्यात याआधीही अनेक नावं जोडली गेली आहेत. 2006-07 मध्ये त्याची गर्लफ्रेंड माईली सायरस होती. या अफेअरचा खुलासा माईली यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात केला होता. 2009 मध्ये ते पुन्हा जवळ आले पण नंतर त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)