चक्रीवादळापूर्वी कच्छला भूकंपाचा सौम्य धक्का, नेमकं काय घडलं?
चक्रीवादळापूर्वी कच्छला भूकंपाचा सौम्य धक्का, नेमकं काय घडलं?
वादळ येण्यापूर्वी बुधवारी (14 जून) कच्छमध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. कच्छमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छ जिल्ह्यातील भचाऊ हे ठिकाण होतं.