'एकमेकांची सोबत, जिव्हाळा यासाठी स्ट्रेट लोकांना मान्यता आहे, पण आमच्यासारख्या समलैंगिक व्यक्तींना नाही'
'एकमेकांची सोबत, जिव्हाळा यासाठी स्ट्रेट लोकांना मान्यता आहे, पण आमच्यासारख्या समलैंगिक व्यक्तींना नाही'
समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता हवी यावरील याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
आत कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या निकालाची LGBTQI+समुहातील अनेक जोडपी वाट पाहतायत.
यापैकीच एक जोडपं कोल्हापूरमधील राधिका आणि सुरभी. या दोघींचा अलिबाग ते कोल्हापूर असा एकत्र राहण्यासाठीचा प्रवास संघर्षमय होता.
सुखी संसाराची स्वप्न त्या पाहतायत, त्यासाठी कोर्ट काय निकाल देतंय याकडे त्यांचं लक्ष आहे.
रिपोर्ट- प्राजक्ता धुळप
शूट एडिट- शरद बढे
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



