दुबई स्टेडियममधला थरार - 'छातीत धडधड वाढली होती, भीतीचं वातावरण होतं, मग तो बॅटिंग करायला आला...'

व्हीडिओ कॅप्शन, दुबई स्टेडियममधला थरार - 'छातीत धडधड वाढली होती, भीतीचं वातावरण होतं, मग तो बॅटिंग करायला आला...'
दुबई स्टेडियममधला थरार - 'छातीत धडधड वाढली होती, भीतीचं वातावरण होतं, मग तो बॅटिंग करायला आला...'

भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर, केवळ भारतातच नाही, तर दुबईमध्येही भारतीय चाहते आनंद साजरा करत आहेत. हा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. दुबईमध्ये हा सामना पाहण्यासाठी आलेल्या भारतीय चाहत्यांशी वरिष्ठ क्रिकेट पत्रकार विमल कुमार यांनी बीबीसीसाठी संवाद साधला.

व्हीडिओ: शिल्पा ठाकूर, शाद मिद्हद