आफताब पुनावालाने श्रद्धा वालकरचं सामान वसई, ठाण्यात फेकलं?

व्हीडिओ कॅप्शन, आफताब पुनावालाने श्रद्धा वालकरचं सामान वसई, ठाण्यात फेकलं?
आफताब पुनावालाने श्रद्धा वालकरचं सामान वसई, ठाण्यात फेकलं?
आफताब पुनावाला

श्रद्धा खून प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांनी 24 नोव्हेंबरला मुख्य आरोपी आफताब पुनावालाची पॉलिग्राफ चाचणी केली.

आफताबला या खून प्रकरणासह त्याचे कुटुंब आणि बालपण यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले.

इंडियन एक्स्प्रेसमधील बातमीनुसार, दिल्ली पोलिसांनी पॉलिग्राफचाचणीच्या पहिल्या सत्रासाठी दुपारी आफताबला रोहिणी इथे नेलं.

दरम्यान, दिल्ली पोलिसांना आफताबच्या फ्लॅटमधून अनेक धारदार वस्तू सापडल्या असून त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)