या शाळेत विद्यार्थी 1000 पर्यंतचे पाढे म्हणतात आणि दोन हातांनी लिहितात...

व्हीडिओ कॅप्शन, नाशिक शाळा: या शाळेत विद्यार्थी 1000 पर्यंतचे पाढे म्हणतात आणि दोन हातांनी लिहितात...
या शाळेत विद्यार्थी 1000 पर्यंतचे पाढे म्हणतात आणि दोन हातांनी लिहितात...

नाशिक पासून 90 किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं हिवाळी हे गाव.

इथे जायचं असेल तर 90 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 2 ते 3 तास प्रवास करावा लागतो. या गावची लोकसंख्या अवघी दोनशे आहे.

स्थलांतरामुळे 8 वर्षांपूर्वी शाळेची पटसंख्या कमी होती. मात्र आज या गावात मुलांची उपस्थिती 100 टक्के आहे. ही शाळा 365 दिवस विद्यार्थ्यांसाठी खुली असते. विद्यार्थी बारा तास शाळेत आनंदाने शिक्षण घेतात.

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)