जंगलातला वणवा शहरात पोहोचला, लॉस एंजेलिसमध्ये आणीबाणी जाहीर
जंगलातला वणवा शहरात पोहोचला, लॉस एंजेलिसमध्ये आणीबाणी जाहीर
अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस शहरात मोठी आग लागली आहे.
साधारण 20 एकरमध्ये लागलेला हा वणवा काही तासांमध्येच 1200 एकरपर्यंत पसरला.
अग्निशमन विभागाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.