महाराष्ट्रात 'या' भागात तापमान घसरणार, कसं असेल हवामान?
महाराष्ट्रात 'या' भागात तापमान घसरणार, कसं असेल हवामान?
गेले काही दिवस थंडीने दडी मारल्यानंतर आता पुन्हा एकदा कमी तापमान आणि दाट धूक अशी परिस्थिती दिसायला लागली आहे.
पुढच्या काही दिवसात या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बेंसमुळे वाढलेली थंडी आणि मध्य महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.
पाहा नेमकं कसं असेल हवामान?






